फक्रुद्दीन अली अहमद
भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
फक्रुद्दीन अली अहमद (मे १३,इ.स. १९०५ - फेब्रुवारी ११ इ.स. १९७७) हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फेब्रुवारी ११ इ.स. १९७७ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.
Remove ads
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads