फॉकलंड द्वीपसमूह

From Wikipedia, the free encyclopedia

फॉकलंड द्वीपसमूह
Remove ads

फॉकलंड द्वीपसमूह (स्पॅनिश:इस्लास माल्विनास)[] दक्षिण अटलांटिक महासागरातील आर्जेन्टिनाजवळचा एक द्वीपसमूह आहे. हा द्वीपसमूह सध्या युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखाली आहे. हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेपासून ४८० किमी अंटार्क्टिकापासून १,२०० किमी वर आहे.[] पूर्व फॉकलंड बेटावरील पोर्ट स्टॅन्ली हे शहर येथील राजधानी आहे.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...

या द्वीपसमूहाच्या मालकीहक्कावरून युनायटेड किंग्डम व आर्जेन्टीनात युद्ध झाले होते.

Remove ads

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads