मार्च १३
दिनांक From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
मार्च १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७२ वा किंवा लीप वर्षात ७३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
पाचवे शतक
- ४८३ - संत फेलिक्स पोपपदी.
सातवे शतक
- ६२४ - मोहम्मद पैगंबर आणि मक्क्याच्या कुरेश जमातीमधील बद्रच्या लढाईत मुस्लिमांचा विजय.
सतरावे शतक
- १६३९ - आपल्या मृत्युपश्चात ४०० ग्रंथ आणि अर्धी मालमत्ता दान केलेल्या जॉन हार्वर्डचे नाव हार्वर्ड कॉलेजला देण्यात आले.
- १६९७ - आताच्या ग्वातेमालामधील नोहपेतेन हे शेवटचे माया राज्य स्पॅनिश कॉंकिस्तादोरांनी जिंकले.
विसावे शतक
- १९९७ - कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
Remove ads
जन्म
- १८९६ - डॉ. वासुदेव मिराशी, प्राच्यविद्या संशोधक (मृ १९८५)
- १९२६ - रवींद्र पिंगे, मराठी लेखक (मृ २००८)
मृत्यू
- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री
- १८९९ - दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त (ज १८७५)
- १९६९ - रँग्लर मोहिनीराज चंद्रात्रेय, भारतीय गणितज्ञ
- १९९४ - श्रीपाद यशवंत कोल्हटकर, भारतीय कामगार नेता.
- १९९६ - शफी इनामदार, भारतीय नाट्य आणि चित्रपट अभिनेता
- १९९७ - शीला इराणी, भारतीय हॉकी खेळाडू (ज १९४५)
प्रतिवार्षिक पालन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर मार्च १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - (मार्च महिना)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads