मोताळा तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

मोताळा तालुका
Remove ads


मोताळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथील आठवड्याचा बाजार हा खूप मोठा बाजार असतो. या तालुक्यात रोहिनखेड हे पौराणिक गाव आहे. तालुक्यात नळगंगा नावाचे धरण आहे.

जलद तथ्य
Remove ads

तालुक्यातील देवस्थाने

  • अंबादेवी हे तारापूर येथील जागृत देवस्थान व मंदिर आहे. ते राजा हरिश्चंद्राने स्थापन केल्याचे सांगण्यात येते. नवरात्रोत्सव काळात या मंदिरात मोठी गर्दी असते.
  • पिंपळगाव देवी येथे मोठी यात्रा भरते.
  • नवरात्री मध्ये अंत्री येथे उत्सव असतो.


Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads