मोरोक्को

From Wikipedia, the free encyclopedia

मोरोक्को
Remove ads

मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे.[] अटलांटिक महासागरभूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्सस्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

Remove ads

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते. मोरोक्कोचा पुष्कळसा भूभाग डोंगराळ आहे व ॲटलास पर्वतरांग देशाच्या मध्यभागातून धावते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

चतुःसीमा

मोरोक्कोच्या पश्चिमिेस अटलांटिक महासागर, उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेस अल्जीरिया तर दक्षिणेस मॉरिटानिया आहे.[] स्पेन देशाची सेउतामेलिया ही विशेष शहरे मोरोक्कोच्या उत्तर भागात स्थित आहेत.

राजकीय विभाग

मोठी शहरे

अधिक माहिती क्रम, शहर ...
Remove ads

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

मोरक्को मध्ये प्रमुख धर्म इस्लाम आहे,

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads