वर्धा जिल्हा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
हा लेख वर्धा जिल्ह्याविषयी आहे. वर्धा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
Remove ads
चतुःसीमा
वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.
जिल्ह्यातील तालुके
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ
शेतकऱ्यांच्या आत्महत्या
सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१]
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads