विंबल्डन टेनिस स्पर्धा

From Wikipedia, the free encyclopedia

विंबल्डन टेनिस स्पर्धा
Remove ads

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.

जलद तथ्य द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन, अधिकृत संकेतस्थळ ...

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

Thumb
विंबल्डनमधील पुरुष एकेरी व महिला एकेरी अजिंक्यपदांचे चषक
Remove ads

सद्य विजेते

अधिक माहिती स्पर्धा, विजेते ...
Remove ads

विक्रम

अधिक माहिती विक्रम, खेळाडू ...
Remove ads

छायाचित्रे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads