चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.

जलद तथ्य पूर्ण नाव, टोपणनाव ...
चेल्सी
पूर्ण नाव चेल्सी फुटबॉल क्लब
टोपणनाव द ब्ल्यूज
स्थापना १० मार्च १९०५ ११२ वर्षापूर्वी
मैदान स्टॅमफोर्ड ब्रिज
हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, इंग्लंड
(आसनक्षमता: ४१,६३१[1])
मालक रोमन अब्रामोविच
व्यवस्थापक ॲंटोनियो कोन्टे
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ६वा
Thumb
Thumb
Thumb
Thumb
यजमान रंग
Thumb
Thumb
Thumb
Thumb
पाहुणे रंग
Thumb
Thumb
Thumb
इतर रंग
बंद करा

खेळाडू

२१ फेब्रुवारी २०१७ रोजी.

अधिक माहिती क्र., जागा ...
क्र. जागा नाव
1 बॉस्निया आणि हर्झगोव्हिना गो.र. अस्मिर् बेगोविच
3 स्पेन डिफें मर्कोस् अलोन्सो
4 स्पेन मि.फी. सेस्क् फब्रेगास
5 फ्रान्स डिफें कर्ट् झोउमा
6 नेदरलँड्स डिफें नॅंथन् एके
7 फ्रान्स मि.फी. न्'गोले कान्टे
10 बेल्जियम मि.फी. एडेन् हझार्ड
11 स्पेन मि.फी. पेड्रो
13 बेल्जियम गो.र. थिआबुट् कोउर्टिओस
14 इंग्लंड मि.फी. रुबेन् लोफ्तुस् चीक
15 नायजेरिया मि.फी. विक्टर् मोसेस
16 ब्राझील मि.फी. केनेडी
19 स्पेन फॉर. दिएगो कोस्टा
21 सर्बिया मि.फी. नेमानिआ माटीच
22 ब्राझील मि.फी. विलिअन
23 बेल्जियम फॉर. मिचि बात्सुयाही
24 इंग्लंड डिफें गॅरी केहिल (उपकर्णधार)
26 इंग्लंड डिफें जॉन टेरी (कर्णधार)
28 स्पेन डिफें सेझर् अझ्पिलिकुएटा
29 इंग्लंड मि.फी. नथानिअल् चालोबाह
30 ब्राझील डिफें डेविड् लुइझ
34 इंग्लंड डिफें ओला आईना
35 बेल्जियम मि.फी. चार्ली मोसुन्डा
37 पोर्तुगाल गो.र. एदुअर्दो
41 इंग्लंड फॉर. डोमिनिक् सोलन्के
बंद करा

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.