मिर्झापूर (दूरचित्रवाणी मालिका)
From Wikipedia, the free encyclopedia
मिर्झापूर ही करण अंशुमन दिग्दर्शित एक गुन्हेगारी वर बेतलेली अॅक्शन आणि थरारक वेब दूरचित्रवाणी मालिका आहे. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी या मालिकेचे प्रथम प्रदर्शन अॅमेझॉन प्राइम वर झाले. या मालिकेचे मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी, अली फजल, विक्रांत मस्से, दिव्येंदु शर्मा आणि श्रिया पिळगावकर आहेत[1].
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
एकूण १९ भागांसह मालिकेत २ हंगामांचा समावेश आहे. त्याचा सीझन २चा प्रेमीअर २२ ऑक्टोबर २०२० रोजी ऍमेझॉन प्राइमवर होता[2][3].