मॉस्को ओब्लास्त (रशियन: Московская область) हे रशियाचे लोकसंख्येने दुसरे सर्वात मोठे राज्य (ओब्लास्त) आहे. मॉस्को हे रशियाचे राजधानीचे शहर पूर्णपणे ह्या ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरीही त्याला विशेष संघशासित शहराचा दर्जा आहे. मॉस्को ओब्लास्तला वेगळे मुख्यालय नाही. येथील कारभार मॉस्को शहरामधूनच सांभाळला जातो.

जलद तथ्य
मॉस्को ओब्लास्त
Московская область
रशियाचे ओब्लास्त
Thumb
ध्वज
Thumb
चिन्ह

Thumb
मॉस्को ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हामध्य
स्थापनाजानेवारी १४, १९५४
राजधानी-
क्षेत्रफळ२७,१०० चौ. किमी (१०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या६६,१८,५३८
घनता१४४ /चौ. किमी (३७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-MOS
संकेतस्थळhttp://www.mosreg.ru/
बंद करा

मॉस्को ओब्लास्तचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे.

वाहतूक

बाह्य दुवे

जलद तथ्य
बंद करा

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.