अमेरिकेची राज्ये

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देश एकूण ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्या राज्यांची शासने स्वायत्त असून केंद्रीय सरकारने त्यांना संपूर्ण सार्वभौमत्व दिलेले आहे.कारण अमेरिकेत अधिवास कायद्यानुसार तेथील नागरिक हा तो राहत असलेल्या राज्याचा तसेच अमेरिकन संघराज्याचा या दोन्हींचा एक भाग आहे.[]अमेरिकेत अमेरिकन नागरिकत्व आणि निवासी दाखला या संबंधीचे कायदे लवचिक असून त्यात कोणत्याही एकाच सरकारची(राज्य सरकार किंवा संघराज्य सरकार) संमती घेणे अनिवार्य नाही. (अपवाद : कोणी व्यक्ती न्यायालयीन चौकशींशी संबंधित असेल तर त्याला संमती घ्यावीच लागते. उदा. पेरोलवर असलेले व्यक्ती अथवा काडीमोडीतून सुटलेल्या दाम्पत्याचे अपत्य ज्याचा अजून निकाल लागलेला नाही.)

Remove ads

नकाशे

Thumbजॉर्जिया
Thumb
क्षेत्रफळानुसार
Thumb
संघात सामील होण्याच्या क्रमानुसार
  1776–1790
  1791–1799
  1800–1819
  1820–1839
  1840–1859
  1860–1879
  1880–1899
  1900–1950
  1950–
Thumb
लोकसंख्येनुसार (२००७)
Thumb
अर्थव्यवस्थेनुसार (२००८)

यादी

खालील यादीमध्ये अमेरिकेची ५० राज्ये, संक्षेप, क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधान्या इत्यादी तपशील माहिती दिली आहे.

अधिक माहिती नाव, संक्षेप ...
Remove ads

संदर्भ

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads