आर्कान्सा
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
आर्कान्सा (इंग्लिश: Arkansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले आर्कान्सा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३२व्या क्रमांकाचे राज्य आहे.
आर्कान्साच्या उत्तरेला मिसूरी, पूर्वेला टेनेसी व मिसिसिपी, पश्चिमेला ओक्लाहोमा, नैऋत्येला टेक्सास, तर दक्षिणेला लुईझियाना ही राज्ये आहेत. लिटल रॉक ही आर्कान्साची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Remove ads
गॅलरी
- लिटल रॉक येथील राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन अध्यक्षीय वाचनालय.
- वॉल-मार्टचे बेंटनव्हिलमधील मुख्यालय.
- आर्कान्सामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
- आर्कान्सा राज्य संसद भवन
- आर्कान्साचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads