ब्रोमीन

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

ब्रोमीन (Br) (अणुक्रमांक ३५) हा वायुरूप अधातू सामान्य तापमानात लाल-तपकिरी द्रव अवस्थेत राहतो. निसर्गात मुक्त ब्रोमीन सापडत नाही. ते ब्रोमाईडच्या रूपात (मिठाच्या रूपात) सापडते. ब्रोमीनचे २ परमाणू एकत्र येऊन ब्रोमीनचा अणू बनतो.. (Br)

जलद तथ्य सामान्य गुणधर्म, साधारण अणुभार (Ar, standard) ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads