महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

From Wikipedia, the free encyclopedia

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
Remove ads

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपुर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ६१.४% मतदान झाले होते. निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाले. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्याने मंत्रिपरिषद स्थापन झाली नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तथापि, या दोघांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री असून भाजप-शिवसेना राष्ट्रवादी युती असून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत

जलद तथ्य
Remove ads

निवडणूक वेळापत्रक

Thumb
Nagpur (South) voters gather to look up their names in voters' list on voting day morning.

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१९ साठी जाहीर केलेले वेळापत्रक.[]

अधिक माहिती कार्यक्रम, दिनांक ...
Remove ads

पक्ष आणि आघाड्या

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

अधिक माहिती अनुक्रम, पक्ष ...

संयुक्त पुरोगामी आघाडी

अधिक माहिती अनुक्रम, पक्ष ...

इतर

अधिक माहिती पक्ष, नेता ...
Remove ads

निकाल

१७० ११३
महाविकास आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडी IND
अधिक माहिती पक्ष आणि आघाड्या, लोकप्रिय मते ...

विभागानिहाय जागांचे विभाजन

अधिक माहिती विभाग, एकूण जागा ...
अधिक माहिती पक्ष, पश्चिम महाराष्ट्र ...
अधिक माहिती विभाग, एकूण जागा ...

Thumb

Vidhan Sabha Results

  Bharatiya Janata Party (36%)
  Shiv Sena (19%)
  Indian National Congress (18%)
  Nationalist Congress Party (15%)
  Others/Independents (12%)

मतदारसंघानिहाय निकाल

अधिक माहिती विधानसभा मतदारसंघ, विजेता ...
Remove ads

परिणाम

महाविकास आघाडी

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads