रिनो (नेव्हाडा)
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
रिनो हे अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (लास व्हेगासखालोखाल) शहर आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्नियाच्या सीमेजवळ वसले आहे.
येथे अनेक कायदेशीर जुगार-अड्डे (कॅसिनो) आहेत. येथून जवळच लेक टाहो हे खोल पाण्याचे सरोवर आहे. हे शहर वाशो काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.
Remove ads
हे सुद्धा पहा
- रिनो–लेक टाहो आंतरराष्ट्रीय विमानतळ
बाह्य दुवे
- या शहराचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) Archived 2012-05-11 at the Wayback Machine.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads