लिमा
पेरूची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
लिमा ही पेरू ह्या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००७ सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले लिमा महानगर क्षेत्र लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको सिटी, साओ पाउलो, बुएनोस आइरेस व रिओ दि जानेरो या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे.
Remove ads
बाह्य दुवे
- लिम्याच्या महानगरपालिकेचे संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर) Archived 1999-04-20 at the Wayback Machine.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads