दक्षिण अमेरिका

पृथ्वीवरील ७ प्रमुख खंडांपैकी एक खंड From Wikipedia, the free encyclopedia

दक्षिण अमेरिका
Remove ads

दक्षिण अमेरिका किंवा लॅटिन अमेरिका (इंग्लिश: South America) हा पृथ्वीवरील ७ प्रमुख खंडांपैकी एक खंड आहे. दक्षिण अमेरिका पश्चिमदक्षिण गोलार्धात स्थित असून तो बऱ्याचदा अमेरिका ह्या मोठ्या खंडाचा एक उपखंड देखील मानला जातो. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्व व उत्तरेला अटलांटिक महासागर व वायव्येला उत्तर अमेरिका खंड व कॅरिबियन समुद्र आहेत.

जलद तथ्य दक्षिण अमेरिका, क्षेत्रफळ ...

दक्षिण अमेरिका खंडाचे क्षेत्रफळ १,७८,४०,००० चौ. किमी (६८,९०,००० चौ. मैल) (चौथ्या क्रमांकावर) तर लोकसंख्या &0000000385742554.000000३८,५७,४२,५५४ (पाचव्या क्रमांकावर) आहे.

Remove ads

भूगोल

दक्षिण अमेरिका खंड पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धात असून सर्वमान्यपणे कोलंबियापनामा ह्या देशांची सीमा त्याला उत्तर अमेरिका खंडापासून विभागण्यासाठी वापरली जाते. कॅरिबियन समुद्रातील अरूबा, कुरसावो, बोनएर, त्रिनिदाद व टोबॅगो ही बेटे भौगोलिक दृष्ट्या दक्षिण अमेरिकेच्या जवळ असली तरीही ती राजकीय दृष्ट्या उत्तर अमेरिकेत मोडतात.

दक्षिण अमेरिकेच्या बौगोलिक रचनेत प्रचंड वैविध्य आढळते. अ‍ॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी दुसरी नदी, आन्देस ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग तसेच एंजल हा जगातील सर्वात उंच धबधबा दक्षिण अमेरिकेत स्थित आहेत. तसेच

Remove ads

इतिहास

Thumb
इंका साम्राज्याचे माक्सू पिक्त्सू

देश व भूभाग

Thumb
Thumb
Thumb
अधिक माहिती ध्वज व नाव, क्षेत्रफळ (वर्ग किमी) ...
Remove ads

अर्थव्यवस्था

दक्षिण अमेरिकेची अर्थव्यवस्था नैसर्गिक संपत्ती व निर्यातीवर अवलंबून आहे. गेल्या दोन दशकांमध्ये येथील अनेक देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहेत. ब्राझिल ही जगतील आठव्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था दक्षिण अमेरिकेत प्रथम क्रमांकावर आहे. ऐतिहासिक काळापासून दक्षिण अमेरिकेत दरवाढीची पातळी कायमच उच्च राहिली आहे व चिलीचा अपवाद वगळता इतर सर्व देशांमध्ये सध्या व्याजदर उच्च पातळीवर आहेत. तसेच वाढत्या अर्थव्यवस्थेनुसार समाजातील श्रीमंत व गरीब लोकांच्या उत्पन्नामधील दुरी झपाट्याने वाढते आहे.

अधिक माहिती देश, जीडीपी (किरकोळ) ...
Remove ads

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads