वणी तालुका

From Wikipedia, the free encyclopedia

वणी तालुका
Remove ads


वणी तालुका, यवतमाळ (Wani/Wun) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे.

जलद तथ्य
Remove ads

तालुक्यातील गावे

  1. आगाशी
  2. आहेरी
  3. आकापूर (वणी)
  4. आमलोण
  5. बाबापूर
  6. बेलघाट
  7. बेलोरा (वणी)
  8. बेसा
  9. भालार
  10. भांडेवाडा
  11. भुरकी
  12. बोदाडबुद्रुक
  13. बोरडा (वणी)
  14. बोरगाव (वणी)
  15. बोरी (वणी)
  16. ब्राम्हणी
  17. चाणाखा (वणी)
  18. चारगाव (वणी)
  19. चेंडकापूर
  20. चिखलगाव (वणी)
  21. चिखली (वणी)
  22. चिळई
  23. चिंचोळी (वणी)
  24. दाहेगाव (वणी)
  25. देऊरवाडा (वणी)
  26. धाबापूर
  27. धाकोरी
  28. धांदिर
  29. धोपतळा
  30. धुनकी
  31. डोंगरगाव (वणी)
  32. डोर्ली (वणी)
  33. दुर्गाडी
  34. फुलोरा (वणी)
  35. गडेघाट
  36. गणेशपूर (वणी)
  37. घोणसा
  38. गोडगाव
  39. गोंधळा
  40. गोपाळपूर (वणी)
  41. गोवरी (वणी)
  42. हिवरधरा
  43. इंजासन
  44. जामणी (वणी)
  45. जुगाड
  46. जुनाडा
  47. जुनोनी
  48. कळमाना बुद्रुक
  49. कळमाना खुर्द
  50. कवडशी
  51. कायार
  52. केशवनगर
  53. केसुर्ली
  54. खांडळा
  55. खेड (वणी)
  56. खेकाडी (वणी)
  57. कोळेरा
  58. कोळगाव (वणी)
  59. कोणा
  60. कोरंभी (वणी)
  61. कृष्णनपूर
  62. कुंभारी (वणी)
  63. कुंभारखाणी
  64. कुंडरा
  65. कुराई
  66. कुरली (वणी)
  67. लालगुडा
  68. लाथी
  69. महांकाळपूर
  70. माजरा (वणी)
  71. मालेगाव (वणी)
  72. मांडर
  73. माणकी (वणी)
  74. मारेगाव (वणी)
  75. माथोळी
  76. मेंढोळी
  77. मोडमाजरा
  78. मोहाडा (वणी)
  79. मोहोर्ली
  80. मुंडरा
  81. मुंगोळी
  82. मुरधोणी
  83. मुरती
  84. नागाळा
  85. नायगाव बुद्रुक
  86. नायगाव खुर्द
  87. नांदेपेरा
  88. नांदगाव (वणी)
  89. नावरगाव
  90. नवेगाव
  91. नेराड
  92. निळापूर
  93. निळजाई (वणी)
  94. निंबाळा
  95. निंबाळा बुद्रुक
  96. निंबाळा खुर्द
  97. निपाणी पिंपरी
  98. निवळी (वणी)
  99. पाळसोणी
  100. पाचधार
  101. परमडोह
  102. पारडी (वणी)
  103. पारसोडा
  104. पाथरपूर
  105. पाथरी (वणी)
  106. पेटुर
  107. पिंपळगाव (वणी)
  108. पिंपारी
  109. पिंपरी (वणी)
  110. पोहाणा
  111. पुनवत
  112. पुराड
  113. राजुर (वणी)
  114. रांगणा (वणी)
  115. रासा (वणी)
  116. साखरा (वणी)
  117. सावंगी (वणी)
  118. सावरळा
  119. शेळु बुद्रुक (वणी)
  120. शेळु खुर्द (वणी)
  121. शेवळा
  122. शिंदोळा (वणी)
  123. शिरगिरी
  124. शिरपूर (वणी)
  125. शिवणी (वणी)
  126. सोमनाळा
  127. सोनापूर (वणी)
  128. सोनेगाव (वणी)
  129. सुकणेगाव
  130. सुरडापूर
  131. टाकळी (वणी)
  132. तारोडा (वणी)
  133. तेजापूर
  134. उकाणी
  135. उमरी (वणी)
  136. विरकुंड
  137. विठ्ठलनगर (वणी)
  138. व्यंकटपूर
  139. वडगाव (वणी)
  140. वडगाव टिप
  141. वाधोणापिळकी
  142. वडजापूर
  143. वागदारा
  144. वांजरी (वणी)
  145. वारगाव (वणी)
  146. वारझाडी (वणी)
  147. वेळाबाई
  148. वेल्हाळा
  149. येनाड
  150. येणाक
  151. झारपात
  152. झोळा (वणी)

[]

Remove ads

इतिहास

या तालुक्यात दगडी कोळसाचुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. वणी रेल्वे स्थानक यवतमाळ जिल्हातील एकमेव हे रेल्वे जंक्शन आहे. जुन्या वणी तालुक्यातील सुसरी, मार्डी आणि कवडशी येथे मध्य पाशनयुगीन अवजारे येथील प्रा. सुरेश चोपणे ह्यांना आढळून आली अस ती त्यांच्या अश्म संग्रहालयात ठेवली आहेत,नुकतेच मे २०२४-मध्ये त्यांनी वणी जवळ मंदर ह्या गावाजवळ सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यांचे प्राचीन शहर आढळले असून त्यांची नाव[]णी आढळली आहेत.शहरात विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर रंगनाथस्वामी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे इथे शेषशय्येवर आडवे पहुडलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आढळते, जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, असे म्हणले जाते. वणी शहरात जैताई मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन देवळेसुद्धा आहेत.

वणी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी (Black Diamond City) असे लिहिलेले आढळते. त्यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे, असे कळते.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे प्रा. राम शेवाळकर ह्यांचा जन्म झाला. लोकनायक बापूजी अणे यांचे सुद्धा जन्म स्थान वणी हेच होय.

कापूस हे येथील शेतीच्या मुख्य पिकांपैकी एक आहे.


Remove ads

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads