समांथा स्टोसर
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
समांथा स्टोसर (इंग्लिश: Samantha Stosur; ३० मार्च १९८४) ही एक ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. १९९९ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या स्टोसरने दुहेरी तसेच मिश्र दुहेरीमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याचबरोबर २०१० साली यू.एस. ओपन एकेरी स्पर्धेमध्ये तिने अजिंक्यपद मिळवले.
Remove ads
कारकीर्द
ग्रँड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या
ग्रँड स्लॅम दुहेरी अंतिम फेऱ्या
Remove ads
बाह्य दुवे
- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर समांथा स्टोसर (इंग्रजी)
हा टेनिस खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads