From Wikipedia, the free encyclopedia
दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रे ही अक्ष राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलेले देश होते.
यांपैकी युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीन हे मुख्य योद्धे होते. याशिवाय फ्रांस (१९४०पर्यंत) ही दुय्यम राष्ट्रे होती. कॅनडा व ऑस्ट्रेलिया ही अनुक्रमे युनायटेड किंग्डम व अमेरिकेच्या कमानीखाली लढणारी राष्ट्रे होती तर पोलंड व चेकोस्लोव्हेकियानी छुप्या कारवाया व गनिमी काव्याच्या रूपात युद्धात भाग घेतला.
भारत, दक्षिण आफ्रिका, इ. युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील देशांनीही यात मोठे बलिदान दिले. [1]
: पोलंड: सप्टेंबर १, १९३९
: सप्टेंबर ३, १९३९
: फ्रांस: सप्टेंबर ३, १९३९ (जून २५, १९४० रोजी शरणागती)
: सप्टेंबर ३, १९३९
: सप्टेंबर ३, १९३९
: सप्टेंबर ४, १९३९
: दक्षिण आफ्रिका: सप्टेंबर ६, १९३९
: सप्टेंबर १०, १९३९
: (परागंदा सरकार): ऑक्टोबर २, १९३९
: एप्रिल ९, १९४० (जर्मनीने केलेल्या आक्रमणानंतर)
: मे १०, १९४०
: मे १०, १९४०
: 10 May 1940
: 22 June 1941 (previously at war with Poland, as a co-combatant of Nazi जर्मनी)
: 7 December 1941
: 8 December 1941
: 8 December 1941
: 8 December 1941
: 8 December 1941
: 8 December 1941
: 9 December 1941 (at war with the Empire of Japan since 1937)
: 9 December 1941
: 22 May 1942
: 22 August 1942
: 7 April 1943
: 26 July 1943
: 27 January 1944
: 12 February 1944
: 2 February 1945
: 15 February 1945
: 15 February 1945
: 23 February 1945
: 27 February 1945
: 27 February 1945
: 27 March 1945
: 11 April 1945
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.