बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia)[6][7] हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वेआर्जेन्टिना तर पश्चिमेला चिलीपेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.

जलद तथ्य महत्त्वपूर्ण घटना, क्षेत्रफळ ...
बोलिव्हिया
República de Bolivia
बोलिव्हियाचे प्रजासत्ताक
Thumb Thumb
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "¡La unión es la fuerza!"  (स्पॅनिश)
"एकात्मता हीच शक्ती!"
राष्ट्रगीत: बॉलिव्हियानोस एल हादो प्रोपिसियो
(बॉलिव्हिया, (तुझे) सुखमय भविष्य)
Thumb
बोलिव्हियाचे स्थान
बोलिव्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ला पाझ, सुकर
सर्वात मोठे शहर सान्ता क्रुझ
अधिकृत भाषा स्पॅनिश, किशुआ, आयमारा व इतर ३४ स्थानिक भाषा[1][2]
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखएव्हो मोरालेस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
ऑगस्ट ६, १८२५ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९८,५८१ किमी (२८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.२९
लोकसंख्या
 - २०१० १,०९,०७,७७८[3] (८४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ८.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४५.५२३ अब्ज[4] अमेरिकन डॉलर (१०१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,४५१ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६४३[5] (मध्यम) (९५ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलन बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी-४
आय.एस.ओ. ३१६६-१ BO
आंतरजाल प्रत्यय .bo
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९१
Thumb
राष्ट्र_नकाशा
बंद करा
Thumb
Uyuni

ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.

सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.