ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.
इ.स.पू. पहिले शतक
- ३० - ऍक्टियमच्या लढाईत मार्क ॲंटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.
अकरावे शतक
- १०९९ - पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई - क्रुसेड समाप्त.
पंधरावे शतक
- १४८० - ओट्रांटोची लढाई - ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.
- १५०३ - क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
- १६२९ - ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
- १६४३ - अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
- १६४७ - योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
- १७६२ - जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
- १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
- १८६६ - जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ - मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
- १९५६ - सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - मार्क प्रीस्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - पीट साम्प्रास, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९७२ - ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - रिचर्ड रीड, अतिरेकी.
- १९७६ - पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.