गयाना
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
गयानाचे सहकारी प्रजासत्ताक (इंग्लिश: Co-operative Republic of Guyana) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनाऱ्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.
फ्रेंच गयाना याच्याशी गल्लत करू नका.
युरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली डचांनी येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून ब्रिटिश गयानाची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.
गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो कॅरिबियनचा भाग मानला जातो. बेटावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जॉर्जटाउन ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे.
Remove ads
इतिहास
नावाची व्युत्पत्ती
प्रागैतिहासिक कालखंड
भूगोल
चतुःसीमा
राजकीय विभाग
मोठी शहरे
समाजव्यवस्था
वस्तीविभागणी
धर्म
शिक्षण
संस्कृती
राजकारण
अर्थतंत्र
खेळ
क्रिकेट हा गयानामधील एक लोकप्रिय खेळ असून गयाना वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (मराठी मजकूर)
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads