प्राग

From Wikipedia, the free encyclopedia

प्राग
Remove ads

हा लेख प्राग शहराविषयी आहे. चेक प्रजासत्ताकच्या प्राग प्रांताबद्दलचा लेख येथे आहे.

जलद तथ्य

प्राग (चेक: Praha, Cs-Praha.ogg प्राहा ) ही मध्य युरोपातील चेक प्रजासत्ताक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य-उत्तर भागात व्लातावा नदीच्या काठावर वसलेल्या प्राग शहराची लोकसंख्या १३ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २३ लाख आहे.

Remove ads

शहररचना

जनसांख्यिकी

अर्थव्यवस्था

भूगोल

Thumb

प्राग शहर व्लातावा नदीच्या किनाऱ्यावर बोहेमिया खोऱ्याच्या मध्य्भागात 50°05"N व 14°27"E ह्या गुणकांवर वसले आहे.[]

हवामान

प्रागचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड व सूर्यदर्शनरहित असतात. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान हिमाच्छादित जमीन आढळते. येथे पाउस तुलनेत कमी पडतो.

अधिक माहिती प्राग साठी हवामान तपशील, महिना ...
Remove ads

वाहतूक

शिक्षण

जुळी शहरे

प्राग शहरचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads