From Wikipedia, the free encyclopedia
२००६ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची विसावी आवृत्ती इटली देशाच्या तोरिनो शहरात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८० देशांमधील सुमारे २,५०० खेळाडूंनी भाग घेतला.
२००६ हिवाळी ऑलिंपिक XX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | तोरिनो इटली
|
सहभागी देश | ८० |
सहभागी खेळाडू | २,५०८ |
स्पर्धा | ८४, १५ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी १०
|
सांगता | फेब्रुवारी २६ |
अधिकृत उद्घाटक | राष्ट्राध्यक्ष कार्लो अझेग्लियो चाम्पी |
मैदान | स्तादियो ओलिंपिको दि तोरिनो
|
◄◄ २००२ २०१० ►► |
खालील ८० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे.
|
|
ह्या स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचा समावेश केला गेला होता.
|
|
|
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.