२०१० हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
२०१० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची २१वी आवृत्ती कॅनडा देशाच्या व्हॅनकूवर शहरात १२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ८२ देशांमधील सुमारे २,६०० खेळाडूंनी भाग घेतला.
Remove ads
सहभागी देश
खालील ८२ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. प्रत्येक देशाने पाठवलेल्या खेळाडूंचा आकडा कंसात दर्शवला आहे. [१]

तोरिनोमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खालील देशांनी २०१० च्या स्पर्धेत भाग घेतला नाही.
कोस्टा रिका
केन्या
लक्झेंबर्ग
मादागास्कर
थायलंड
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
व्हेनेझुएला
Remove ads
खेळ
ह्या ऑलिंपिक स्पर्धेत एकूण १५ हिवाळी खेळांचा समावेश होता.
|
|
|
पदक तक्ता
संदर्भ
बाह्य दुवे
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads