२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष गोळाफेक
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष गोळाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १८ ऑगस्ट रोजी पार पडली. [१]
Remove ads
स्पर्धा स्वरुप
पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब गोळाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
विश्वविक्रम | ![]() |
२३.१२ मी | लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया, अमेरिका | २० मे १९९० |
ऑलिंपिक विक्रम | ![]() |
२२.४७ मी | सेउल, दक्षिण कोरिया | २३ सप्टेंबर १९८८ |
२०१६ विश्व अग्रक्रम | ![]() |
२२.१३ मी | युगेन, ऑरेगॉन, अमेरिका | २२ मे २०१६ |
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:
निकाल
पात्रता फेरी
पात्रता निकष: २०.६५मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट पात्र (q).
अंतिम
Remove ads
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads