२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर

From Wikipedia, the free encyclopedia

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष १०,००० मीटर
Remove ads

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १०,००० मीटर शर्यत १३ ऑगस्ट रोजी ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]ऑलिंपिकमध्ये दुसऱ्यांदा १०,०००मी शर्यत जिंकताना मो फराहने २७:०५.१७ मिनीटांची वेळ दिली, ऑलिंपिक १०,००० मीटरची शर्यत दोनवेळा जिंकणारा तो सहावा धावक. केन्याच्या पॉल तानुई आणि इथियोपियाच्या तमिरात तोला यांनी प्रथमच पदक जिंकताना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
Remove ads

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्व विक्रम केनेशिया बेकेले२६:१७.५३ब्रुसेल्स, बेल्जियम२६ ऑगस्ट २००५यूट्यूब वरची चित्रफीत
ऑलिंपिक विक्रमइथियोपिया ध्वज इथियोपिया केनेशिया बेकेले (ETH)२७:०१.१७बिजिंग, चीन१७ ऑगस्ट २००८[]
अधिक माहिती क्षेत्र, वेळ ...

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

अधिक माहिती देश, ॲथलीट ...
Remove ads

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

अधिक माहिती दिनांक, वेळ ...

निकाल

अंतिम फेरी

अधिक माहिती क्रमांक, नाव ...
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads