२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ३००० मीटर स्टीपलचेस

From Wikipedia, the free encyclopedia

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ३००० मीटर स्टीपलचेस
Remove ads

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा १३–१५ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[]

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
Remove ads

स्पर्धा स्वरुप

महिला ३००० मी स्टीपलचेस स्पर्धेत हीट्स (तीन शर्यती) आणि अंतिम फेरीचा समावेश होता.[] प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

विक्रम

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  गुल्नारा गल्किना ८:५८.८१ बीजिंग, चीन १७ ऑगस्ट २००८
ऑलिंपिक विक्रम

स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:

अधिक माहिती देश, ॲथलीट ...
Remove ads

वेळापत्रक

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

अधिक माहिती दिनांक, वेळ ...

निकाल

फेरी १

पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

हीट १

अधिक माहिती क्रमांक, नाव ...

हीट २

अधिक माहिती क्रमांक, नाव ...

हीट ३

अधिक माहिती क्रमांक, नाव ...

अंतिम

अधिक माहिती क्रमांक, नाव ...
Remove ads

संदर्भ आणि नोंदी

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads