२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - महिला ८०० मीटर
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ८०० मीटर ही १७-२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]
Remove ads
महिला ८००मी शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी यांचा समावेश आहे. एकूण चोवीस ॲथलीट्स हीट्स मधून उपांत्य फेरी साठी पात्र होतात. ज्यामध्ये ८ हीट्स मधील प्रत्येकी २ आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे आठ स्पर्धक हे उपांत्य फेरीत जातात. तीन उपांत्य फेऱ्यांतून प्रत्येकी दोन आणि आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे दोन स्पर्धक हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
Remove ads
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
विश्वविक्रम | ![]() |
१:५३.२८ | म्युनिक, पश्चिम जर्मनी | २६ जुलै १९८३ |
ऑलिंपिक विक्रम | ![]() |
१:५३.४३ | मॉस्को, सोव्हिएत युनियन | २७ जुलै १९८० |
२०१६ विश्व अग्रक्रम | ![]() |
१:५५.३३ | मोनॅको | १५ जुलै २०१६ |
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:
Remove ads
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
हीट्स
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र
हीट १
हीट २
हीट ३
हीट ४
हीट ५
हीट ६
हीट ७
हीट ८
उपांत्य फेरी
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र
उपांत्य फेरी १
उपांत्य फेरी २
उपांत्य फेरी ३
अंतिम फेरी
Remove ads
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads