२०१६ उन्हाळी ऑलिंपिक मधील ॲथलेटिक्स

From Wikipedia, the free encyclopedia

Remove ads

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स खेळ तीन विविध प्रकारांमध्ये विभागले गेले होते: ट्रॅक आणि मैदानी प्रकार, रोड रनिंग प्रकार आणि रेस वॉक प्रकार[]

जलद तथ्य स्थळ, दिनांक ...
अधिक माहिती ट्रॅक प्रकार, रोड प्रकार ...
Remove ads

स्पर्धेचे वेळापत्रक

ट्रॅक आणि मैदानी प्रकार एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे येथे पार पडले, तर रेस वॉक आणि मॅरेथॉन अनुक्रमे रेक्रियो दोस बेन्डेरन्ट्स आणि साम्बोड्रोमो येथे घेण्यात आले. रेस वॉक आणि मॅरेथॉनशिवाय, १९८८ नंतर प्रथमच दहा ट्रॅक आणि मैदानी प्रकार सकाळच्या सत्रात पार पडले.[][]

खालील तक्त्यात सकाळसाठी आणि दुपारसाठी वापरला गेला आहे.

पापात्र हीहीट्स ½उपांत्य अंअंतिम
अधिक माहिती दिनांक →, शुक्र १२ ...
अधिक माहिती दिनांक →, शुक्र १२ ...
Remove ads

पात्रता

आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स महासंघ असोसिएशन ने ऑलिंपिकसाठीचे पात्रता निकष सोपे करताना "अ" आणि "ब" अशा दुहेरी निकषावरून एकमेव पात्रता मानकावर आणले. प्रत्येक राष्ट्रीय ऑलिंपिक समितीला २०१५ ते ११ जुलै २०१६ दरम्यान सदर मानक गाठणारे जास्तीत जास्त तीन ॲथलीट पाठवण्याचा हक्क दिला गेला. ज्या देशाचा एकही ॲथलीट पात्रता निकष पार करु शकणार नाही असे देश ज्यांनी मानक साध्य करू शकले नाहीत त्या एक पुरुष आणि एक महिला ॲथलीटला ऑलिंपिकसाठी पाठवू शकतात. याशिवाय अव्वल २० विश्व चँपियनशिप किंवा अव्वल १० आय.ए.ए.एफ गोल्ड लेबल शर्यत पूर्ण करणारे ॲथलीट मॅरेथॉनसाठी पात्र ठरु शकतात.[]

२०१५ आय.ए.ए.एफ वर्ल्ड रिलेज पूर्ण करणारे अव्वल आठ रिले संघ आणि त्यानंतरचे हंगामी यादीतले सर्वाधिक रँकिंग असलेले आठ संघ (त्यांच्या दोन उत्कृष्ट वेळांच्या बेरजेवर आधारित) पात्र ठरले.[]

ज्या देशांची ॲथलेटिक्समध्ये मजबूत परंपरा आहे आणि त्यांचे अनेक खेळाडू पात्र झाले असतील अशा देशांनी त्यांचे संघ निर्धारित करण्यासाठी निवड चाचण्या आयोजित केल्या (जसे २०१६ युनायटेड स्टेट्स ऑलिंपिक ट्रायल्स) किंवा राष्ट्रीय प्रशासकीय संस्थ्येच्या पॅनेलने दिलेल्या निर्णयावर अवलंबून कोणते ॲथलीट स्पर्धेत भाग घेतील याचा निर्णय घेतला.

Remove ads

पदक सारांश

पदकतालिका

की

   *   यजमान देश (ब्राझील)

अधिक माहिती क्रम, संघ ...

पुरुष

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
माहिती
जमैका उसेन बोल्ट
जमैका (JAM)
९.८१ अमेरिका जस्टिन गटलिन
अमेरिका (USA)
९.८९ कॅनडा आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
९.९१
२०० मीटर
माहिती
जमैका उसेन बोल्ट
जमैका (JAM)
१९.७८ कॅनडा आंद्रे द ग्रास
कॅनडा (CAN)
२०.०२ फ्रान्स ख्रिस्तोफे लमैत्रे
फ्रान्स (FRA)
२०.१२
४०० मीटर
माहिती
दक्षिण आफ्रिका वायद व्हान निकर्क
दक्षिण आफ्रिका (RSA)
४३.०३ WR ग्रेनेडा किरानी जेम्स
ग्रेनेडा (GRN)
४३.७६ अमेरिका लाशॉन मेरिट
अमेरिका (USA)
४३.८५
८०० मीटर
माहिती
केन्या डेव्हिड रुडिशा
केन्या (KEN)
१:४२.१५ अल्जीरिया तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
१:४२.६१ NR अमेरिका Clayton Murphy
अमेरिका (USA)
१:४२.९३
१५०० मीटर
माहिती
अमेरिका मॅथ्यू सेन्ट्रोवित्झ, ज्यु.
अमेरिका (USA)
३:५०.०० अल्जीरिया तौफिक मखलौफी
अल्जीरिया (ALG)
३:५०.११ न्यूझीलंड निक विलिस
न्यूझीलंड (NZL)
३:५०.२४
५००० मीटर
माहिती
युनायटेड किंग्डम मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
१३:०३.३० अमेरिका पॉल शेलिमो
अमेरिका (USA)
१३:०३.९० इथियोपिया हगोस गेब्र्हिवेट
इथियोपिया (ETH)
१३:०४.३५
१०,००० मीटर
माहिती
युनायटेड किंग्डम मो फराह
युनायटेड किंग्डम (GBR)
२७:०५.१७ केन्या पॉल तनुई
केन्या (KEN)
२७:०५.६४ इथियोपिया तामिरात टोला
इथियोपिया (ETH)
२७:०६.२६
११० मीटर अडथळा
माहिती
जमैका ओमर मकलोड
जमैका (JAM)
१३.०५ स्पेन ओरलँडो ओर्टेगा
स्पेन (ESP)
१३.१७ फ्रान्स दिमित्री बास्कॉउ
फ्रान्स (FRA)
१३.२४
४०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका किरॉन क्लेमेंट
अमेरिका (USA)
४७.७३ केन्या बॉनिफेस टुमूटी
केन्या (KEN)
४७.७८ NR तुर्कस्तान यस्मानी कोपेल्लो
तुर्कस्तान (TUR)
४७.९२ NR
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
केन्या कॉन्सेस्लस किप्रुतो
केन्या (KEN)
८:०३.२८ OR अमेरिका इव्हान जॅगर
अमेरिका (USA)
८:०४.२८ फ्रान्स माहिदिने मेखिस्सि-बेनाब्बड
फ्रान्स (FRA)
८:११.५२
४ × १०० मीटर रिले
माहिती
जमैका जमैका 
असाफा पॉवेल
योहान ब्लेक
निकेल अश्मीड
उसेन बोल्ट
जेवॉघ्न मिन्झी*
केमार बेली-कोले*
३७.२७ जपान जपान 
रॉयटा यामागाटा
शोटा लिझुका
योशिहिदे किर्यु
असुका केम्ब्रिज
३७.६० AR कॅनडा कॅनडा 
अकीम हेन्स
ॲरन ब्राऊन
Brendon Rodney
आंद्रे द ग्रास
मोबोलादे अजोमाले*
३७.६४ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
अरमान हॉल
टोनी मॅकक्वे
गिल रॉबर्ट्स
लाशॉन मेरिट
काईल क्लेमन्स*
डेव्हिड वेर्बर्ग*
२:५७.३० जमैका जमैका 
पीटर मॅथ्यूज
नेथन ॲलन
फित्झ्रॉय डन्कले
जेव्हॉन फ्रान्सिस
रुशिन मॅकडोनाल्ड*
२:५८.१६ बहामास बहामास 
अलोन्झो रसेल
मायकेल मथियु
स्टीव्हन गार्डिनर
ख्रिस ब्राऊन
स्टीफन न्यूबोल्ड*
२:५८.४९
मॅरेथॉन
माहिती
केन्या एलिउद किप्चोगे
केन्या (KEN)
२:०८:४४ इथियोपिया फेयिसा लिलेसा
इथियोपिया (ETH)
२:०९:५४ अमेरिका गॅलेन रप
अमेरिका (USA)
२:१०:०५
२० किलोमीटर चाल
माहिती
चीन वाँग झेन
चीन (CHN)
१:१९:१४ चीन काई झेलिन
चीन (CHN)
१:१९:२६ ऑस्ट्रेलिया डेन बर्ड-स्मिथ
ऑस्ट्रेलिया (AUS)
१:१९:३७
५० किलोमीटर चाल
माहिती
स्लोव्हाकिया मतेज टॉथ
स्लोव्हाकिया (SVK)
३:४०:५८ ऑस्ट्रेलिया जारेड टॉलेंट
ऑस्ट्रेलिया (AUS)
३:४१:१६ जपान हिरूकी अराई
जपान (JPN)
३:४१:२४
उंच उडी
माहिती
कॅनडा डेरेक ड्रौइन
कॅनडा (CAN)
२.३८ मी कतार मताझ एस्सा बार्शिम
कतार (QAT)
२.३६ मी युक्रेन बोह्डन बोन्डेरेन्को
युक्रेन (UKR)
२.३३ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
ब्राझील थियागो ब्राझ दा सिल्व्हा
ब्राझील (BRA)
६.०३ मी OR, AR फ्रान्स रेनौद लॅविलेनी
फ्रान्स (FRA)
५.९८ मी अमेरिका सॅम केन्ड्रीक्स
अमेरिका (USA)
५.८५ मी
लांब उडी
माहिती
अमेरिका जेफ हेन्डरसन
अमेरिका (USA)
८.३८ मी दक्षिण आफ्रिका लुव्हो मान्योन्गा
दक्षिण आफ्रिका (RSA)
८.३७ मी युनायटेड किंग्डम ग्रेग रुदरफोर्ड
युनायटेड किंग्डम (GBR)
८.२९ मी
तिहेरी उडी
माहिती
अमेरिका ख्रिस्टीन टेलर
अमेरिका (USA)
१७.८६ मी अमेरिका विल क्ले
अमेरिका (USA)
१७.७६ मी चीन डॉन्ग बिन
चीन (CHN)
१७.५८ मी
गोळाफेक
माहिती
अमेरिका रायन क्राउजर
अमेरिका (USA)
२२.५२ मी OR अमेरिका जो कोवाक्स
अमेरिका (USA)
२१.७८ मी न्यूझीलंड टॉमस वॉल्श
न्यूझीलंड (NZL)
२१.३६ मी
थाळीफेक
माहिती
जर्मनी ख्रिस्तोफ हार्टिंग
जर्मनी (GER)
६८.३७ मी पोलंड पिओत्र मालाचौक्सी
पोलंड (POL)
६७.५५ मी जर्मनी डॅनिएल जासिन्स्कि
जर्मनी (GER)
६७.०५ मी
हातोडाफेक
माहिती
ताजिकिस्तान दिलशोद नाझारोव्ह
ताजिकिस्तान (TJK)
७८.६८ मी बेलारूस इव्हान त्सिखान
बेलारूस (BLR)
७७.७९ मी पोलंड Wojciech नोविकी
पोलंड (POL)
७७.७३ मी
भालाफेक
माहिती
जर्मनी थॉमस रोहलर
जर्मनी (GER)
९०.३० मी केन्या ज्युलियस येगो
केन्या (KEN)
८८.२४ मी त्रिनिदाद आणि टोबॅगो केशॉर्न वॉलकॉट
त्रिनिदाद आणि टोबॅगो (TTO)
८५.३८ मी
डेकॅथलॉन
माहिती
अमेरिका ॲश्टन इटॉन
अमेरिका (USA)
८८९३ गुण OR फ्रान्स केव्हिन मेयर
फ्रान्स (FRA)
८८३४ गुण NR कॅनडा डेमियन वॉर्नर
कॅनडा (CAN)
८६६६ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

महिला

Event सुवर्ण रौप्य कांस्य
१०० मीटर
माहिती
जमैका एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
१०.७१ अमेरिका टोरी बॉवी
अमेरिका (USA)
१०.८३ जमैका शेली-ॲन फ्राझर-प्रेस
जमैका (JAM)
१०.८६
२०० मीटर
माहिती
जमैका एलिन थॉम्पसन
जमैका (JAM)
२१.७८ नेदरलँड्स डॅफ्ने शिपर्स
नेदरलँड्स (NED)
२१.८८ अमेरिका टोरी बॉवी
अमेरिका (USA)
२२.१५
४०० मीटर
माहिती
बहामास शॉने मिलर
बहामास (BAH)
४९.४४ अमेरिका ॲलिसन फेलिक्स
अमेरिका (USA)
४९.५१ जमैका शेरिका जॅक्सन
जमैका (JAM)
४९.८५
८०० मीटर
माहिती
दक्षिण आफ्रिका कास्टर सेमान्या
दक्षिण आफ्रिका (RSA)
१:५५.२८ NR बुरुंडी फ्रान्सिन नियोन्साबा
बुरुंडी (BDI)
१:५६.४९ केन्या मार्गारेट वाम्बुई
केन्या (KEN)
१:५६.८९
१५०० मीटर
माहिती
केन्या फेथ किप्येगॉन
केन्या (KEN)
४:०८.९२ इथियोपिया गेन्झेब डिबाबा
इथियोपिया (ETH)
४:१०.२७ अमेरिका जेनिफर सिम्प्सन
अमेरिका (USA)
४:१०.५३
५००० मीटर
माहिती
केन्या व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
१४:२६.१७ OR केन्या हेलेन ओन्सँडो ओबिरि
केन्या (KEN)
१४:२९.७७ इथियोपिया अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
१४:३३.५९
१०,००० मीटर
माहिती
इथियोपिया अल्माझ अयाना
इथियोपिया (ETH)
२९:१७.४५ WR केन्या व्हिव्हियन चेरुइयोट
केन्या (KEN)
२९:३२.५३ NR इथियोपिया तिरुनेश डिबाबा
इथियोपिया (ETH)
२९:४२.५६
१०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका ब्रिआन्ना रोलिन्स
अमेरिका (USA)
१२.४८ अमेरिका निया अली
अमेरिका (USA)
१२.५९ अमेरिका क्रिस्टी कॅसलिन
अमेरिका (USA)
१२.६१
४०० मीटर अडथळा
माहिती
अमेरिका दलिलाह मुहम्मद
अमेरिका (USA)
५३.१३ डेन्मार्क सारा पीटरसेन
डेन्मार्क (DEN)
५३.५५ NR अमेरिका ॲशले स्पेन्सर
अमेरिका (USA)
५३.७२
३००० मीटर स्टीपलचेस
माहिती
ब्रुनेई रुथ जेबेट
ब्रुनेई (BRN)
८:५९.७५ AR केन्या ह्यविन जेप्केमोई
केन्या (KEN)
९:०७.१२ अमेरिका एमा कोबर्न
अमेरिका (USA)
९:०७.६३ AR
४ × १०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
तिआन्ना बार्टोलेट्टा
ॲलिसन फेलिक्स
इंग्लिश गार्डनर
टोरी बॉवी
मोरोलेक अकिनोसन*
४१.०२ जमैका जमैका 
ख्रिस्तानिया विल्यम्स
एलिन थॉम्पसन
वेरोनिका कॅम्पबेल-ब्राऊन
शेली ॲन फ्राजर-प्रेस
सायमोने फेसी*
साशली फोर्बस*
४१.३६ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
आशा फिलिप
डेजिरे हेन्री
दिना ॲशर-स्मिथ
डॅरिल नैता
४१.७७ NR
४ × ४०० मीटर रिले
माहिती
अमेरिका अमेरिका 
ॲलिसन फेलिक्स
फेलिस फ्रान्सिस
नताशा हॅस्टिंग्स
कोर्टनी ओकोलो
टेलर एलिस-वॉटसन*
फ्रान्सेना मॅककोरोरी*
३:१९.०६ जमैका जमैका 
स्टेफनी ॲन मॅकफेर्सन
अन्नेशा मॅकलाफलिन-व्हिलबी
शेरिका जॅक्सन
नोव्हलेन विल्यम्स-मिल्स
ख्रिस्टीन डे*
ख्रिसन गॉर्डन*
३:२०.३४ युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
इलिध डोयल
अन्यिका ओन्युरा
एमिली डायमंड
ख्रिस्टीन ओहुरौगू
केली मास्सी*
३:२५.८८
मॅरेथॉन
माहिती
केन्या जेमिमा सुमगाँग
केन्या (KEN)
२:२४:०४ ब्रुनेई युनिस किर्वा
ब्रुनेई (BRN)
२:२४:१३ इथियोपिया मेर डिबाबा
इथियोपिया (ETH)
२:२४:३०
२० किलोमीटर चाल
माहिती
चीन लिउ हाँग
चीन (CHN)
१:२८:३५ मेक्सिको मारिया गुआदालुपे गोन्झालेझ
मेक्सिको (MEX)
१:२८:३७ चीन लु झिउझी
चीन (CHN)
१:२८:४२
उंच उडी
माहिती
स्पेन रुथ बैटीआ
स्पेन (ESP)
१.९७ मी बल्गेरिया मिरेला देमिरेव्हा
बल्गेरिया (BUL)
१.९७ मी क्रोएशिया ब्लँका व्लासिक
क्रोएशिया (CRO)
१.९७ मी
पोल व्हॉल्ट
माहिती
ग्रीस एकातेरिनि स्टेफानिदी
ग्रीस (GRE)
४.८५ मी अमेरिका सँडी मॉरिस
अमेरिका (USA)
४.८५ मी न्यूझीलंड एलिझा मॅककार्टनी
न्यूझीलंड (NZL)
४.८० मी NR
लांब उडी
माहिती
अमेरिका तिआन्ना बार्टोलेट्टा
अमेरिका (USA)
७.१७ मी अमेरिका ब्रिटनी रीस
अमेरिका (USA)
७.१५ मी सर्बिया इव्हाना स्पॅनोविक
सर्बिया (SRB)
७.०८ मी NR
तिहेरी उडी
माहिती
कोलंबिया कॅटरिन इबार्गुन
कोलंबिया (COL)
१५.१७ मी व्हेनेझुएला युलिमार रोजस
व्हेनेझुएला (VEN)
१४.९८ मी कझाकस्तान ओल्गा र्यपाकोव्हा
कझाकस्तान (KAZ)
१४.७४ मी
गोळाफेक
माहिती
अमेरिका मिचेल कार्टर
अमेरिका (USA)
२०.६३ मी NR न्यूझीलंड वॅलेरि ॲडम्स
न्यूझीलंड (NZL)
२०.४२ मी हंगेरी अनिता मार्टन
हंगेरी (HUN)
१९.८७ मी NR
थाळीफेक
माहिती
क्रोएशिया सँड्रा पर्कोविक
क्रोएशिया (CRO)
६९.२१ मी फ्रान्स मेलिना रॉबर्ट-मिचॉन
फ्रान्स (FRA)
६६.७३ मी NR क्युबा डेनिया कॅबाल्लेरो
क्युबा (CUB)
६५.३४ मी
हातोडाफेक
माहिती
पोलंड अनिता व्लोपार्क्झे
पोलंड (POL)
८२.२९ मी WR चीन झँग वेनझियु
चीन (CHN)
७६.७५ मी युनायटेड किंग्डम सोफी हिचॉन
युनायटेड किंग्डम (GBR)
७४.५४ मी NR
भालाफेक
माहिती
क्रोएशिया सारा कोलक
क्रोएशिया (CRO)
६६.१८ मी NR दक्षिण आफ्रिका सुनेत्ते विल्जोन
दक्षिण आफ्रिका (RSA)
६४.९२ मी चेक प्रजासत्ताक बार्बोरा स्पॉटाकोव्हा
चेक प्रजासत्ताक (CZE)
६४.८० मी
हेप्टॅथलॉन
माहिती
बेल्जियम नाफिस्सटु थियाम
बेल्जियम (BEL)
६८१० गुण NR युनायटेड किंग्डम जेस्सिका एन्निस-हिल
युनायटेड किंग्डम (GBR)
६७७५ गुण कॅनडा ब्रायन्ने थायसेन इटॉन
कॅनडा (CAN)
६६५३ गुण

* ॲथलीट्सने फक्त प्राथमिक फेरीत स्पर्धा केली आणि पदक मिळविले.

Remove ads

विक्रम

विश्व आणि ऑलिंपिक विक्रम

अधिक माहिती खेळ, दिनांक ...

कॉन्टिनेन्टल विक्रम

महिला १०,००० मीटर मध्ये ऑलिंपिकमधील पहिले दोन कॉन्टिनेन्टल विक्रम झाले, अल्माझ अयानाचा आफ्रिकी विक्रम आणि मॉली हुडलचा उत्तर, मध्य अमेरिकी आणि कॅरेबियन क्षेत्रतील विक्रम.[]

अधिक माहिती खेळ, दिनांक ...
Remove ads

सहभाग

सहभागी देश

आय.ए.ए.एफ ने बिनविरोध घेतलेल्या निर्णयानंतर, दिनांक १७ जून २०१६ रोजी रशियाच्या ॲथलीट संघाला ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास मनाई केली गेली. रशियामध्ये सुरू असलेल्या उत्तेजकांच्या सेवनाबाबतच्या घटनांमुळे ही शिक्षा लादण्यात आली.[][] रशियाच्या दार्या क्लिशिना ह्या एकमेव ॲथलीटला सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.

रिफ्युजी ऑलिंपिक संघाच्या पहिल्याच सहभागात सहा ट्रॅक आणि मैदानी ॲथलीट्सचा समावेश करण्यात आला.[१०]

अधिक माहिती सहभागी राष्ट्रीय ऑलिंपिक समित्या ...
Remove ads
Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads