महाराष्ट्रातील किल्ले

महाराष्ट्र राज्यातील किल्ले From Wikipedia, the free encyclopedia

महाराष्ट्रातील किल्ले
Remove ads

महाराष्ट्रातील जवळपास ४०० हून अधिक किल्ल्यांची यादी खाली दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत, पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांच्या खुणा ह्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरेच किल्ले हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारचे किल्ले आहेत.[][]

Thumb
रायगड किल्ला - हिंदवी स्वराज्याची राजधानी १६७४ ते १६८९
Remove ads

किल्ल्यांची यादी

टीप: जिल्ह्याच्या नावापुढे अनुक्रमे जिल्हातील किल्ल्यांची यादी आहे. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतात.

विभाग 1 : कोकण विभाग

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...

विभाग 2 : नाशिक विभाग

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...

विभाग 3 : पुणे विभाग

२०. कोरीगड/ कोराई/ कुवारी/ कोर्हा/ कोरा[३८]

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...

विभाग 4 : मराठवाडा(छत्रपती संभाजीनगर विभाग)

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...

विभाग 5 : विदर्भ (अमरावती विभाग)

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...

विभाग 6 : विदर्भ (नागपूर विभाग)

अधिक माहिती अनुक्रम, जिल्हा ...
Remove ads

चित्रदालन

Thumb
रायगड
Thumb
देवगिरी
Thumb
पन्हाळा
Thumb
मुरुड-जंजिरा
Thumb
प्रतापगड
Thumb
नगरधन
Thumb
नळदुर्ग
Thumb
लोहगड
Thumb
राजगड
Thumb
शिवनेरी
Thumb
विजयदुर्ग

यादीत समावेश नसलेले किल्ले

सीमेलगत असलेले किल्ले

ही किल्ले महाराष्ट्र राज्यात येत नाहीत परंतु महाराष्ट्राच्या सीमेपासून खूप जवळ आहेत.

  1. इंद्रगड - गुजरात
  2. उंबरगांव - गुजरात
  3. संजाण - गुजरात

सध्या अस्तित्वात नसलेले किल्ले

  • रिवा - मुंबई
  • चिमूर - चंद्रपूर
  • नांदोस - मालवण तालुका, सिंधुदुर्ग [४६][१९]
  • कोटकामते - देवगड तालुका, सिंधुदुर्ग [४७][१९]
  • कुडाळचा किल्ला - कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग [४८][१९]
  • आवाडे कोट/ आवर किल्ला - दोडामार्ग तालुका, सिंधुदुर्ग [४९][१९]
  • मणेरी किल्ला - दोडामार्ग तालुका, सिंधुदुर्ग [१९]
  • माणिकदुर्ग - चिपळूण तालुका, रत्‍नागिरी [५०][५१]
  • किल्ले नवते/ गुढे - चिपळूण तालुका, रत्‍नागिरी [५२]
  • नळदुर्ग - नारिवली, मुरबाड तालुका, ठाणे [५३]
  • ठाण्याचा किल्ला - ठाणे तालुका, ठाणे [५४]
  • पारसिक - मुंब्रा, ठाणे [५५]
  • दांडा किल्ला - पालघर तालुका, पालघर [५६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

Loading related searches...

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Remove ads